Pashan Lake | पुण्यातले तरुण म्हणतात प्रेम करणाऱ्यांना रोखू नका | Sakal Media
2022-08-27
72
पुण्यातल्या पाषाण तलाव येथील गार्डनमध्ये कपल्सला पालिकेकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यावर आता तरुण आक्रमक झाले असून आम्हाला आधी कपल्स गार्डन द्या मग विरोध करा असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.